सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिणे चांगले असते असे आपण ऐकतो. पण प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. मात्र सुरुवातीला ही सवय लावून घेणे अवघड वाटले तरीही उठल्यावर चहाऐवजी कोमट पाणी हळद घालून प्यायल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे….. हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने … Read more