विद्यार्थ्यांना वर्गातच मिळणार कोरोची लस ?

कोरोनाचा वाढता धोका(Increasing risk) लक्षात घेता. कोरोनाची लस विध्यार्थ्यांना सोयीस्कर(Convenient) व्हावी म्हणून नववी, दहावी तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गातच कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेता येईल का ह्यावर लवकरच निर्णय होईल असे आरोग्यमंत्री(Minister of Health) राजेश टोपे म्हणाले तिसरी लाट(The third wave) चा धोका लक्षात घेता शाळा(School) बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सध्या महाराष्टात रुग्णसंख्या कमी होत … Read more

मेडिकल मध्ये मिळणार आता कोरोनाची लस ?

ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया च्या सब्जेकट एक्स्पर्ट कमिटीने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन हि लस खुल्या बाजारात विक्री साठी उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडियाच्या तज्ञांच्या समितीनं कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड च्या मार्केटिंग अप्रूव्हल साठी पडताळणी(Verification)  करण्यात आली आहे. समितीने(By the committee) आता कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड खुल्या बाजारा मध्ये विक्रीसाठी(For sale) शिफारस … Read more