तंत्र मटकी लागवडीचे, माहित करून घ्या

एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते. मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून … Read more