या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग तिसरा )

भिवंडी मध्ये ट्रॅफिक जॅम झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्याच गाड्या होत्या त्याच्यातून वाट काढत मी आणि मीनाक्षी जात होतो. ठाणे शहर १ किलोमीटर राहिलं होतं . शेतकरीही गाड्यांना जागा करून देत होते या वाहतूक कोंडीत अनेक शाळकरी मुलं ही अडकले होते त्यांची शाळा सुटून २ तास झाले होते. मोर्चा पाहून ते ही मोर्चाला गाडीतून … Read more

या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग दुसरा )

रात्र झाली होती सगळे खूप दमलेले होते गावाकडं काय चालू असलं याची विचारपूस सुरू होती. मीही त्यांच्या गप्पा ऐकण्यात दंग झालो होतो मी मोबाईल बंद केला होता. कुठला संपर्क नव्हता. मस्त जीवन वाटत होतं आता सगळे झोपण्याच्या तयारीला लागले कारण सगळ्यांना पहाटे 5 ला उठून मुंबई कडे निघाचं होत. मी खूप दमलो होतो मलाही झोप … Read more