मुंबई शहर जिल्ह्याच्या 240 कोटी रूपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

मुंबई – मुंबई (Mumbai) शहर जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत मुंबई (Mumbai) शहर जिल्ह्याच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 240 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.    सन 2021-22 साठी मुंबई(Mumbai) शहर जिल्हा नियोजन विभागाचा 180 कोटी रुपयांचा नियतव्यय होता. … Read more

‘या’ तारखेपासून मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार

मुंबई: मुंबई आणि पुणे पालिकेने (Municipal Corporation) शाळा सुरु करण्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सुरुवातीला १ डिसेंबर पासून शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता ओमायक्रॉनच्या (omicron) संसर्गामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण करत … Read more

मोठी बातमी – मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेपासून सुरू होणार

मुंबई:  ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) एन्ट्री घेतल्याने शाळांबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला. राज्य सरकारने अखेर १ डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता शाळा सुरू होणार की नाही अशा संभ्रमात विद्यार्थी व पालक होते. मात्र आता या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) प्रशासनाने शाळा उघडण्यासाठी नवीन तारीख जाहीर केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) … Read more

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार

मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक दि. 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. विधानभवनात आयोजित … Read more

जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

मुंबई – मृद व जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7 हजार 916 जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील 0 ते 100 हेक्टर, 101 ते 250 हेक्टर आणि 251 … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २९ नोव्हेंबर २०२१

मुंबई – ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात … Read more

देशात गेल्या २४ तासात 10 हजार 967 रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट पाहायला मिळाली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 318 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झालाय. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. तर देशात गेल्या २४ तासात तब्बल 10 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या … Read more

काळजी घ्या! देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई – मागील काही दिवसापासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठी घट झाली असली तर देशात कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत  देशात तब्बल १०५४९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, तर देशात गेल्या २४ तासात तब्बल  488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीनंतर कोरोना महामारीपासून आतापर्यंतच्या … Read more

या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग दुसरा )

रात्र झाली होती सगळे खूप दमलेले होते गावाकडं काय चालू असलं याची विचारपूस सुरू होती. मीही त्यांच्या गप्पा ऐकण्यात दंग झालो होतो मी मोबाईल बंद केला होता. कुठला संपर्क नव्हता. मस्त जीवन वाटत होतं आता सगळे झोपण्याच्या तयारीला लागले कारण सगळ्यांना पहाटे 5 ला उठून मुंबई कडे निघाचं होत. मी खूप दमलो होतो मलाही झोप … Read more