पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – पुणे जिल्ह्यामध्ये १३ खासगी तर १६ सहकारी साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये ११५.५८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील साखर उतारा १०.०४ टक्के आहे. महाराष्ट्रात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ११ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने … Read more