हिवाळ्यात आजारांपासून दूर ठेवतील ‘ही’ 6 फळे

हिवाळ्यात येणारे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. या ६ फळांचा आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ही हंगामी फळे फ्रूट सॅलडमध्ये टाकून खाल्ल्याने फायदा होईल. 1. पेरू यामध्ये फोलेट, फायबर्स, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हिवाळयात होणारी पोटासंबंधी समस्या दूर करण्यास मदत होते, पेरू खाल्ल्याने शुगर बरोबरच सीरम … Read more

हिवाळ्यात सीताफळ खाणे फायदेशीर !

हिवाळ्यात सिताफळ भरपूर प्रमाणात येतात. हंगामी फळ खाल्यानं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा. 1. सीताफळामध्ये कॅलशियम, सी जीवनसत्व आणि मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. … Read more

सीताफळपासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

सीताफळ हे मुळच्या उष्णकटिबंधीय अमेरिका आणि वेस्ट इंडीज भागामधील Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापार्यांनी ते आशियामध्ये आणले होते. ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता अजून बंगाली व इतर भाषांमध्ये मध्ये आढळते. सीताफळ हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा … Read more

आरोग्यदायी सीताफळाचे मूल्यवर्धित पदार्थ

सीताफळ : नावाप्रमाणेच मधुर आणि शीतल ……. सीताफळ हे आज प्रत्येकाला माहित असलेले फळ आहे … सीताफळ , रामफळ आणि लक्षमणफळ अशी तीन फळे आपणास बाजारात मिळतात. सीताफळ हे मूळ अमेरिकेतले फळ असून ते भारतात कधी आले याचे फारसे संदर्भ आढळत नाहीत … सिताफळ आईसक्रिम साहित्य : दूध – ५०० मिलि, साखर – ८ ट॓बल … Read more

सीताफळ लागवड पद्धत

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्‍या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्‍टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे. … Read more