फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’

बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी पाहता शास्त्रीय पद्धतीने अन्नपदार्थ वाळवणे गरजेचे आहे. यामुळे नैसर्गिक रंग, चव, स्वाद आणि अन्नघटक टिकवता येतात. यासाठी डोम ड्रायर फायदेशीर ठरतो. फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनापैकी सुमारे ३० ते ३५ टक्के उत्पादन अयोग्य हाताळणी, साठवणूक आणि वितरणामुळे वाया जाते. शेतमालाच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही, त्याचबरोबरीने राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि … Read more