जिल्ह्यातील शासकीय इमारतींमध्ये सौर ऊर्जा यंत्र बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करा – सतेज पाटील

कोल्हापूर – जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये वीजेचा होणारा खर्च कमी करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे, शासकीय इमारतीमध्ये सोलरयंत्र बसविण्यासाठी ‘मेडा’ ने पुढाकार घेऊन येत्या जानेवारीअखेर यासाठीचा जिल्ह्याचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या. जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात आज संपन्न झाली. … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना; कडबा कुट्टी यंत्रावर आता मिळणार ५० टक्के अनुदान! ‘असा’ घ्या लाभ

बुलडाणा – दूध उत्पादन वाढविण्याच्या अमुषंगाने चाऱ्याचा योग्य वापर व्हावा. तसेच चारा वाया जावू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात महादूध प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली आहे. मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे यामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्याचे … Read more

आता होणार भात लावणीच्या कामातून मजुरांची सुटका ; हरणगावात स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

पेठ तालुक्यात बहुतांश भात व नागली पिके घेतली जात असून, भात पिकाची पेरणीपासून तर लावणीपर्यंत मशागत करावी लागते. या तंत्रज्ञानामुळे गुडघाभर चिखलात उभे राहून भाताची लावणी करण्यापासून मजुरांची आता सुटका झाली असून, वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. भात लावणीच्या कष्टाच्या कामातून मजुरांची सुटका करत स्वयंचलित भात लावणी यंत्राचा वापर केला जाऊ लागला … Read more

फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’

बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी पाहता शास्त्रीय पद्धतीने अन्नपदार्थ वाळवणे गरजेचे आहे. यामुळे नैसर्गिक रंग, चव, स्वाद आणि अन्नघटक टिकवता येतात. यासाठी डोम ड्रायर फायदेशीर ठरतो. फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनापैकी सुमारे ३० ते ३५ टक्के उत्पादन अयोग्य हाताळणी, साठवणूक आणि वितरणामुळे वाया जाते. शेतमालाच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही, त्याचबरोबरीने राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि … Read more