जाणून घ्या हळदीचे फायदे….

आरोग्यासाठी हळद फार गुणकारी आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा हळदीचे प्रमाण फार असते. हळदीच्या वापराने त्वचा नितळ मुलायम आणि सुंदर होते. आपल्याकडे नेहमीच म्हणतात ‘पी हळद आणि हो गोरी’. जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण हळदीच्या वापरामुळे प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे. हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. शरीराच्या … Read more

जाणून घ्या हळदीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे

हळदीचे पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. हळद आरोग्यवर्धक असते हे बहुतेकांना माहिती आहे; पण सकाळी उठून हळदीचे पाणी पिणे अनेक समस्यांमध्ये फायदेशीर असते. सकाळी लवकर उठून हळदीचे पाणी सेवन केल्यास ते मेंदूसाठी खूप फायदेशीर असते. हळदीचे पाणी तयार करण्यासाठी लागणारे घटक व कृती : घटक: अर्धे लिंबू, पाव चमचा हळद, एक ग्लास गरम पाणी, थोडा मध. … Read more