Green Grapes | हिरव्या अंगुराचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Green Grapes | हिरव्या अंगुराचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात 'हे' जबरदस्त फायदे

Green Grapes | टीम कृषीनामा: द्राक्ष आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. बाजारामध्ये साधारणपणे दोन प्रकारचे द्राक्ष उपलब्ध असतात. यामध्ये हलकी हिरवी आणि दुसरी काळी द्राक्ष असतात. हिरव्या द्राक्षांमध्ये प्रोटीन, सोडियम, कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे हिरव्या द्राक्षाचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हिरवी द्राक्ष खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार सहज दूर … Read more