कापसाच्या भावात घसरण

सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. गेले अनेक दिवस सोयाबीनचे भाव वाढत होते. ही घट तात्पुरती असेल. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर, गहू व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे … Read more

मका, साखर, हळदीच्या भावात घसरण

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन वगळता सर्व शेतमालाचे भाव कमी झाले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ … Read more

हळदीच्या निर्यात मागणीत वाढ

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती पिकांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ … Read more