राज्यात आता उसाच्या मळीच्या निर्यातीवर बंदी…

लातूर येथील पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती यामुळे यावर्षीच्या ऊस गळीत हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. मराठवाड्यातील बहुतांश कारखाने बंदच आहेत. त्यामुळे यावर्षी उसाचे गाळप अत्यंत कमी होणार आहे. त्याचा मळीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. यावर्षी राज्यात फक्त 570 लाख मेट्रिक टनच उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. त्यापासून केवळ 22 लाख मेट्रिक … Read more

कापसाच्या भावात घसरण

सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. गेले अनेक दिवस सोयाबीनचे भाव वाढत होते. ही घट तात्पुरती असेल. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर, गहू व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे … Read more