करोडपती बनवणारा शेवगा, बाळासाहेब पाटील यांची यशोगाथा!

drumstick-farming

सोलापूर: घरासमोर किंवा शहरातही अगदी सहज दिसणारा शेवगा एखाद्याला लखपतीही बनवू शकतो. याच विषयावर सोलापूरच्या बाळासाहेब पाटील यांनी पुस्तक लिहिलं आहे. शेवग्याच्या लागवडीतून आलेले अनुभव यात त्यांनी लिहिलेत. केवळ शेवग्याच्या उत्पादनावर बाळासाहेब महिना एक लाखांचा नफा कमावत आहेत. चार जणांचं कुटुंब, पारंपरिक शेती आणि कमालीची गरीबी. अशा परिस्थितीतून या कुटुंबाला शेवग्याच्या पिकानं बाहेर काढलं. दोन … Read more