जिल्ह्यात अवकाळी पाऊस; द्राक्ष, डाळिंब, शेवगा व भाजीपालांचे मोठे नुकसान
नाशिक – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ६ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, देवळा तालुक्यात अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष, … Read more