गर्भपात झाल्यानंतर पुन्हा आई होण्यासाठी घ्या ही काळजी

एखाद्या महिलेला गर्भपात झाल्यानंतर दुसऱ्यांदा गर्भधारणा करायचा विचार करत असाल तर चांगल्या सवयींचा समावेश करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पुढच्या गोष्टी करा

व्यायाम करा- गर्भपातानंतर शरीर फिट ठेवण्यासाठी शरीर सामान्य अवस्थेत असणे आवश्यक आहे. जिममध्ये जाऊन शरीर फिट केले जाऊ शकते. व्यायामाची सुरुवात चालण्याने करू शकता. यामुळे शरीराला सवय होईल.

पाठदुखी दूर करण्यासाठी काही खास टिप्स

स्वत:ला वेळ द्या – गर्भपातानंतर स्वत:ला वेळ देणे महत्त्वाचे आहे. स्वयंपाक करण्यासारखा छंददेखील निवडू शकता. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असाल तर पुन्हा गर्भधारणेचा विचार करू शकता. खरं तर, गर्भपातानंतर महिला लगेच गर्भधारणेचा विचार करतात मात्र एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

कोरोना विषाणूसंदर्भात घ्यायाची काळजी

आहारावर लक्ष द्या – गर्भपात झाल्यानंतर शरीरातील आयर्न कमी होते यासाठी आयर्नयुक्त आहार घ्या. जेवनात पालक, मसूर डाळ आणि ब्राऊन राइसचा समावेश करा आयर्नसह कॅल्शियमयुक्त आहार घ्या. जसे डेअरी उत्पादने, मासे, ड्राय फ्रुट्स, अंजीर आणि खजूर घ्या. पोषक आहार आवश्य घ्या.