गेल्यावर्षी कोरोनाच्या काळापासून पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरिबांना मोफत धान्य दिलं जात आहे. यातच आता केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना मोफत रेशन योजना आता बंद होणार आहे.
देशाची अर्थव्यवस्था हळु हळु सुधारत आहे. यासाठी पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरीबांना मोफत देण्यात येणारे रेशनचे वितरण फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात येईल. तर 30 नोव्हेंबरपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत गरिबांना मोफत रेशन मिळणार नाही, असा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे. तर गेल्यावर्षी कोरोनाच्या काळापासून पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिलं जायचं मात्र आता येत्या 30 नोव्हेंबरपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- सावधान! राज्यात पुढील २ ते ३ दिवस पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
- चांगली बातमी – गोडतेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त
- कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी
- वाटाणे लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….