जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. अवघ्या ४ दिवसात भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. तर देशात 2 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनचा १ला रुग्ण आढळून आला होता. तर 2 डिसेंबरपासून ते ६ डिसेंबर पर्यंत देशात तब्बल 21 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
देशात गेल्या २४ तासात ओमायक्रॉनचे तब्बल 17 रुग्ण देशात आढळून आले. तर यामध्ये देशातील राजस्थानच्या जयपूरमध्ये भागात 9, तर देशातील महाराष्ट्र राज्यात 7 व राजधानी दिल्लीमध्ये 1 या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आयोग्य विभागाने दिली आहे.
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- चिंता वाढली! राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटनच्या रुग्णसंख्येत वाढ
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी आता एकदाच अर्ज करा; मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ, प्रतिक्षा यादीचीही तरतूद
- शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – दादाजी भुसे
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ओमिक्रॉनचा कहर; ‘इतके’ रुग्ण आढळले