अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी रक्कम बॅंक खात्यात थेट हस्तांतरित

मुंबई – पोषण अभियानअंतर्गत अंगणवाडी Anganwadi सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हातमाग साड्या विकत घेण्यासाठी ही रक्कम थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून प्रति साडी रु. 400/- प्रमाणे दोन साड्यांकरीता रु.800/- प्रत्येक अंगणवाडी Anganwadi सेविकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT)  करण्यात येणार आहे.

या संबंधिचा महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या –