अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी रक्कम बॅंक खात्यात थेट हस्तांतरित

मुंबई – पोषण अभियानअंतर्गत अंगणवाडी Anganwadi सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हातमाग साड्या विकत घेण्यासाठी ही रक्कम थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून प्रति साडी रु. 400/- प्रमाणे दोन साड्यांकरीता रु.800/- प्रत्येक अंगणवाडी Anganwadi सेविकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT)  करण्यात येणार आहे. या संबंधिचा महिला व बालविकास विभागाचा … Read more

राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्ती केंद्र – शरद पवार

मुंबई – राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ … Read more