कच्चा आंबा खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

पुणे – आपल्या आहारात कच्‍चा आंबा किंवा कच्ची कैरी समाविष्ट केल्याने आरोग्याविषयी फायदे मिळतात जाणून घेऊ या  कच्चा आंबा खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर हे पोटासाठी फायदेशीर आहे. गरोदरपणात देखील  मळमळत असल्यास ह्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. पचन व्यवस्था सुरळीत होते.

त्वचेला आणि केसांना देखील याचा फायदा होतो या मध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे शरीरातील विषारी टॉक्सिन काढतो याचा नियमित सेवन केल्याने त्वचा आणि केसांमध्ये चमक येते. कच्चा आंबा हा हृदयासाठी फायदेशीर ठरतो या मध्ये व्हिटॅमिन बी 3 आढळते याला मायसिन देखील म्हणतात. हे हृदयरोगाच्या समस्येला दूर करतो. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी दररोज कैरी चे सेवन करावे.

यामुळे दात देखील बळकट होतात. या मध्ये कॅल्शियम  जास्त प्रमाणात आढळते जे दातांना बळकट करण्याचे काम करतो. दातात चमक येते. दातांना बळकट करण्यासाठी दररोज कैरी चावून खावी.

महत्वाच्या बातम्या –