रोज तुळशीची पाने दुधात उकळवून पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

तुळस  ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची (Tulsi) झुडपे आढळतात.हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी … Read more

थंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहाते. दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत. तसे तर फक्त शेंगदाणेही आणि गुळ सोबत मिळुन खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते. महिलांनी शेंगदाणे आणि गुळ केव्हा खावा ? प्रेग्नेनेसीमध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले … Read more

शेवग्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्की वाचा!

शेवग्याच्या शेंगा आपल्या सगळ्यांना माहित आहे. शेंगा कापून त्याची भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगा सांबरात किंवा आमटी मध्ये वापरू शकतो. तसेच शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. या भाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. शेवग्याची पान, फुल, साल, बिया, मूळ व खोड हे सगळे औषधी आहे. शेवगा अनेक आजारांवर औषधी आहे. शेवग्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक … Read more

हिवाळ्यात खजूर खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे तुम्ही नक्की वाचा!

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. आपले वजन … Read more

मेथीच्या दाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

मेथीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नक्कीच असतात. मेथी जितकी तुमच्या स्वयंपाकात पदार्थांचा स्वाद वाढवते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. मेथीचे दाणे अनेक आजारांवर उपयोगी आहे. मेथीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न अर्था लोह यासारखे अनेक पोषक तत्व आहेत. मधुमेहीग्रस्त लोकांसाठी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राखण्यासाठी मेथीचा उपयोग होतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… … Read more

रोज १ टोमॅटो खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, … Read more

दररोज दुध पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे…..

दूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. कॅल्शियम आपल्या शरीरात शोसल्या जाईल जेव्हा आपल्या शरीरात विटामिन – डी असेल यासाठी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा कि दुधात विटामिन – डी चे प्रमाण चांगले असते. तसेच गायीच्या दुधाचा खरा … Read more

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. चला तर जाणून घेऊ फायदे…. तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत … Read more

गूळ खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तसेच गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठय़ातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. रोजच्या आहारात … Read more

फणस खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे रक्तदाबही मर्यादीत राहतो. फणस खाल्याने डोळ्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात कमी होतात. फणसामध्ये विटामिन A, विटामिन … Read more