विद्यार्थ्यांना वर्गातच मिळणार कोरोची लस ?

कोरोनाचा वाढता धोका(Increasing risk) लक्षात घेता. कोरोनाची लस विध्यार्थ्यांना सोयीस्कर(Convenient) व्हावी म्हणून नववी, दहावी तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गातच कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेता येईल का ह्यावर लवकरच निर्णय होईल असे आरोग्यमंत्री(Minister of Health) राजेश टोपे म्हणाले

तिसरी लाट(The third wave) चा धोका लक्षात घेता शाळा(School) बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सध्या महाराष्टात रुग्णसंख्या कमी होत असल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २४ जानेवारीपासून राज्यातील शाळा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१५ ते १८ वयोगटातील म्हणजे नववी, दहावी तसेच अकरावीच्या वर्गातील मुलांचा यामध्ये समावेश होईल. फक्त ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांना वर्गामध्ये लसीकरण करण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच राज्यात ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.मुलांची प्रतिकारशक्ती हि उत्तम आहे राज्यभरात ३० लोक मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

 

लसीकरणसंधर्बातील माहिती नक्कीच पालकांसाठी महत्वाची असेल.

महत्वाच्या बातम्या –