विद्यार्थ्यांना वर्गातच मिळणार कोरोची लस ?

कोरोनाचा वाढता धोका(Increasing risk) लक्षात घेता. कोरोनाची लस विध्यार्थ्यांना सोयीस्कर(Convenient) व्हावी म्हणून नववी, दहावी तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गातच कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेता येईल का ह्यावर लवकरच निर्णय होईल असे आरोग्यमंत्री(Minister of Health) राजेश टोपे म्हणाले तिसरी लाट(The third wave) चा धोका लक्षात घेता शाळा(School) बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सध्या महाराष्टात रुग्णसंख्या कमी होत … Read more

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार? याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई – राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोना थैमान घालण्याच्या दाट शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर राज्या निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही कोरोनाची रुग्णसंख्या अटोक्यात येताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लॉकडाऊनबाबत (Lockdown) मोठे वक्तव्य केले आहे. लॉकडाऊनबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. … Read more

राज्यातील शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरलाच सुरु होणार? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे दिली ‘ही’ माहिती

मुंबई: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड … Read more

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरु होणार? याबाबत राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई –  मागील वर्षापासून असलेल्या कोरोना (Corona) प्रार्दुभावामुळे शाळा, कॉलेज बंद होते. मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले. मात्र इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत. मात्र  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची मह्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सोशल डिस्टन्सिंग ठेवून सुरू … Read more