नागपूर – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी , गुमथी, लोणखैरी, सावनेर , दहेगाव(रं), पारशिवणी , इटगांव, भागीमहारी, रामटेक , जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या भागात अवकाळी (Untimely) पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात जवळपास 7 हजार 431 हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस,गहू,हरभरा, तूर,उ्न्हा ळी भुईमुग, भाजीपाला व संत्रा व टमाटर या फळपिकांचे नुकसान झाले आहे. 8 हजार 334 खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….
- राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- ७०० मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लागू होणार – उद्धव ठाकरे
- दुधी भोपळ्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. १२ जानेवारी २०२२
- अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त भागाची सुनील केदार यांनी केली पाहणी