राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अकोला , नाशिक , अमरावती , रत्नागिरीत ,  धुळे , चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस  पडला. तर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातही ८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटचा मोठा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. ८,९ जानेवारीला अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात ८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह … Read more

अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; नुकसानीची मंत्र्यांकडून दखल

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार राज्यात या महिन्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह (Untimely rain) गारपिटीने हजेरी लावली.  ५ ,६,७,८,९,१० जानेवारीला राज्यातील अनेक भागात पाऊस पडला, या पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले. तर या पावसामुळे  शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसासह सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात मागील दोन … Read more

अवकाळी पावसाचा तब्बल 7 हजार 431 हेक्टर फटका; पिकांसह भाजीपालाचे मोठे नुकसान

नागपूर  – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर  बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी , गुमथी, लोणखैरी, सावनेर , दहेगाव(रं), पारशिवणी ,  इटगांव, भागीमहारी, रामटेक , जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या भागात अवकाळी (Untimely) पावसाचा मोठा फटका बसला आहे.  या … Read more

राज्यातील ‘या’ २ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा दणका; पिकांचे मोठे नुकसान

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely) पडला. तर हवामान अंदाजनुसार रत्नागिरीत जिल्ह्यात ८ जानेवारीला वादळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात दोन तास पडलेल्या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात संत्रा, हरभरा, तूर पिकांना फटका बसला आहे. … Read more

जिल्ह्यात अवकाळी पाऊस; द्राक्ष, डाळिंब, शेवगा व भाजीपालांचे मोठे नुकसान

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ६ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, देवळा तालुक्यात अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे.   तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष, … Read more

रात्री पोटावर झोपणे पडेल महागात, होतील ‘हे’ मोठे नुकसान

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाला किमान 8 तासाची झोप आवश्यक आहे. मात्र रात्रीच्या वेळेस तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये  झोपता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जेवणानंतर किमान 2-3 तासानंतर झोपावे. अन्यथा पचनक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो. झोपताना थेट पोटावर झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपावे. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर ठरते. पण पोटावर झोपणे म्‍हणजे आरोग्‍याचे मोठे नुकसान करणे आहे. चला तर … Read more

कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते, तर मग करा ‘हे’ उपाय

मालेगाव – ऑक्टोबर महिन्यातील वातावरण हे शेंदरी बोंडअळी (गुलाबी बोंड) अळीच्या वाढीस पोषक आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ आकोला यांच्या 17 ऑक्टोंबर 2020 च्या कपाशी वरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी प्राप्त झालेल्या अहवालाप्रमाणे उपविभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन खालील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन उप विभागीय … Read more