शेंगदाणे आणि गुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहाते. दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत. तसे तर फक्त शेंगदाणेही आणि गुळ सोबत मिळुन खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते. चला तर जाणून घेऊ फायदे…..

ऊस शेतकर्‍यांच्या ऊस लागवडीच्या रंगाचा भंग

  • गुळ पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे रक्तदाबावर कंट्रोल ठेवण्यास मदत होते.
  • शेंगदाण्यातील माग्निझ रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करतो.
  • गुळ पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी खुप फायदेशीर आहे.

मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

  • शेंगदाणा पोटाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी करतो.
  • गुळामध्ये कमी प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि जस्त असते जे कि चांगल्या आणि स्वस्थ आरोग्यासाठी मदत करते.
  •  शेंगदाणे हे हृदयासाठी खूप चांगले असतात. ते खराब कोलेस्ट्रॉल ला कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात.

महत्वाच्या बातम्या –

शनिवार व रविवार ‘या’ जिल्ह्यात राहणार कडक ‘कर्फ्यु’

लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे