कोबी खा आणि निरोगी रहा, जाणून घ्या फायदे

काहींना कोबी खूप आवडते तर काही लोक कोबी पाहिला तर अनेक लोक नाक मुरडतात. परंतु कोबी ही आरोग्यास खूप खूप फायदेशीर असते. आपण कोबीचा उपयोग भाजीसाठी करत असतो. सूप बनविण्यासाठीही कोबीचा उपयोग केला जातो. पांढरट-हिरवा व लाल-जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत. कोबीमध्ये कॅल्शिअय, फॉस्फरस, लोह, “क’ जीवनसत्व हे जास्त प्रमाणात आहेत, म्हणूनच कोबीचा … Read more

दूध आणि गूळ आरोग्‍यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

गूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर बर्‍याच रोगांशी देखील मुक्ती मिळते. आपल्यापैकी अनेकांनी आपल्या घरात वृद्धांना पाहिले असेल, की ते दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर तोंडात गुळाचा एक खडा तोंडात टाकून त्यावर पाणी प्यायचे. ते आपल्याला देखील गूळ खाण्याची सल्ला देत असतात. याचे कारण गुळामध्ये अनेक आरोग्य लाभ … Read more

शांत आणि निवांत झाेप लागण्यासाठी ‘या’ काही सोप्या टीप्स, जाणून घ्या

निरोगी जीवन आणि चिरतरूण दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची गरज असते. रात्री निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. मात्र दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही तेव्हा तुमची फारच चिडचिड होऊ लागते. निद्रानाशामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. यासाठीच आम्ही … Read more

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

कोरफडीची शेती – जमीन नांगरून बेड तयार करून घ्यावेत. दोन बेडच्या मधील अंतर हे २-२.५ फूट असावे. त्यानंतर या पिकासाठी नर्सरी किंवा इतर शेतकऱ्यांकडे रोपे मिळतात ती घेऊन साधारण १ फुटांवर याची लागवड करावी.  त्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे. एका एकरमध्ये जवळपास १०,००० रोपे लावता येतात. काही दिवसांनंतर पीक जोमदार येईल अशावेळी पिकात इतर गवत वाढू … Read more

शेंगदाणे आणि गुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहाते. दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत. तसे तर फक्त शेंगदाणेही आणि गुळ सोबत मिळुन खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते. चला तर जाणून घेऊ फायदे….. ऊस शेतकर्‍यांच्या ऊस लागवडीच्या रंगाचा भंग गुळ पोटॅशियमचा चांगला स्त्रोत … Read more

मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय ? हे नक्की वाचा

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आहारात रोज थोडे का होईन मैद्याचे प्रमाण असते. मैद्यापासून बनलेले अनेक पदार्थ स्वादिष्ट लागतात. उदा- बिस्कटे, ब्रेड, समोसा,केक,रोटी, नान इत्यादी. पण तुम्हांला माहिती आहे का अति प्रमाणातील मैद्याचे आणि मैद्याच्या पदार्थचे सेवन हे तुमच्या आरोग्यस घातक ठरू शकते. मैदा आणि मैद्याचे पदार्थ हे कश्या प्रकारे आरोग्यस घातक ठरू शकतात हे आपण पाहणार … Read more