कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही. चला तर जाणून घेऊ फायदे….
राज्यात ‘या’ ठिकाणी आज आणि उद्या मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
- कारल्यांच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.
- दमा असल्यास विना मसाल्याची भाजी खाल्ल्यास फायदा होतो.
- लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्च कारलं खाल्ल्यास फायदा होतो.
‘अंजीर’ खाण्याचे रहस्यमय फायदे, जाणून घ्या
- काविळ झालेल्यांना आराम मिळण्यासाठीही कारलं फायदेशीर आहे. त्यासाठी रुग्णांनी कारल्याचा रस घ्यावा.
- तोंडात फोडं आल्यास कारल्याचा रसाने गुरळा करा, याने आराम मिळेल.
- पोटात गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याने आराम मिळतो.
महत्वाच्या बातम्या –
‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल! तब्बल १७ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा