कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे….
‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या फायदे
- कडुलिंबाचे तेल सांधेदुखी कमी होण्यासाठी फायदेशीर आहे.
- कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत तसेच दाताना बळकटी येते.
आता फक्त १ रुपयात मिळणार २ लाख रुपयांचा विमा
- कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे
लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. - कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते.
- कडुलिंबाबाच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयॊगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना
किडीपासून दूर ठेवते.
महत्वाच्या बातम्या –