जाणून घ्या, गवार भाजीचे जबरदस्त फायदे

प्रत्येक कुटुंबात भाजीवरून घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांचे रोजचे वाद ठरलेले असतात. त्यातही खास लहान मुलांचा त्याच्याशी छत्तीसचा आकडा असतो. भाज्या का खायला हव्यात, त्यांचे फायदे काय आहेत? यासह अनेक गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. अशाच नावडत्या भाज्यांमध्ये प्रामुख्याने समावेश होणारी भाजी म्हणजे गवार. गवारीची भाजी औषधी आहे. यात प्रोटीन, कार्बोहाइडेट्‌स, व्हिटॅमिन “के’, “सी’, “ए’ भरपूर … Read more

मनुक्का एक फायदे अनेक, जाणून घ्या

दाक्षे विशेष पद्धतीने सुकवली जातात. त्यातून मनुके तयार होतात. दाक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्‍यात असतात. मनुका चवीस गोड असून, अनेक पदार्थांची रुची वाढविण्यासाठी मनुकांचा वापर केला जातो. मनुकात फायबर्स, प्रोटीन्स, ऍन्टी-ऑक्‍सिटंट, व्हिटॅमिन्स, भरपूर असतात. तसेच मनुकामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, थायमिन, व्हिटॅमिन बी-6 देखील आहे.चला तर जाणून घेऊ फायदे….. मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री … Read more

जाणून घ्या, मीठ खाण्याचे फायदे व तोटे…

खूपदा मीठ कमीत कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठाशिवाय तर आपले काहीही चालत नाही आणि मीठ जास्त झाले तर त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात. तर मग काय करावे? मीठमिरची, मीठभाकरी, मिठाला जागणे, नावडतीचे मीठ अळणी इत्यादी प्रकारे मीठ शब्द रोजच्या जीवनात आहाराव्यतिरिक्त सारखा वापरात येत असतो. मिठावाचून कोणाचेच चालत नाही इतके महत्त्व मिठाला आहे. मसाल्याच्या पदार्थात … Read more

निशिगंध लागवड कशी करावी, जाणून घ्या

निशिगंधाच्या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते. या फुलांचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची योग्य निवड, बाजारपेठेनुसार जातीची निवड, खत आणि पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोगनियंत्रण करणे गरजेचे आहे. निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. लागवड एप्रिल-मे महिन्यात करावी. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद … Read more

‘शेपू’ची भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे , जाणून घ्या

काहीशा चवीला वेगळ्या असणा-या शेपूच्या भाजीला इंग्रजीत दिल व्हेजिटेबल, तर हिंदीत सावा आणि पंजाबीत सोया असं म्हणतात. या भाजीची लागवड भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या आणि उबदार वातावरणात होते. या भाजीची उंची साधारण एक मीटपर्यंत वाढते. या भाजीचा वापर भारताप्रमाणेच रशिया, युक्रेन, पोलंड यांसारख्या देशांतही केला जातो. दिसायला हिरवीगार असल्याने कोथिंबिरीच्या गटात मोडते. मात्र हिची चव कोथिंबिरीप्रमाणे … Read more

‘हे’ तेल आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणनू घ्या

आपल्या आहारात आपण तेलाचा उपयोग रोजच करत असतो. प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार तेलाचा वापर आपल्या स्वंयपाकात करत असतात. परंतु या तेलांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याची आपल्याला पुरेशी माहिती नसते. बाजारात हल्ली शेंगदाणा, तिळ, मोहरी, सुर्यफूल, करडई, सोयाबिन, खोबरेल तेल अशी अनेक प्रकारची तेल उपलब्ध तर आहेत यातील नक्की कोणते तेल वापरावे? यासाठी जाणून घ्या … Read more

रोगप्रतिकारशक्ती वाढवते गवती चहा, जाणून घ्या

पावसाळा ऋतूमध्ये अचानक हवामानातील बदल आपणांस दिसून येतो आणि यामुळे अनेक आजारांचा आपल्या शरीरावर हल्ला होत असतो. आता तर कोरोना विषाणूचं नवीन संकट  आले आहे. आपण जर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवली नाहीतर आपण या आजाराचे बळी पडू शकतो. पण रोगप्रतिकारक शक्ती आपण वाढवली तर  अशा आजारावर आपण सहज मत करू शकतो. चला तर जाणून … Read more

आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. असा कोणी नसेल की, ज्याने आंबा खाल्ला नसेल. आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाखत असतो. आंबा खाल्ल्याने अनेक फायदे आरोग्यासाठी चांगले आहे, पण तुम्हाला माहिती आहे का आंब्याचे पानेही आरोग्यदायी आहेत. हो आंब्याच्या पानांचा आपल्या आरोग्यसाठी फायदा होतो. आंब्याच्या पानांत बरेच औषधी गूण आहेत. आंब्याच्या पानांचे फायदे इतके वैविध्यपूर्ण … Read more

कडू कारल्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या

कारले म्हटले की बहुतेकजणांचे तोंड वाकडे होते. दुधात घोळा, साखरेत घोळा कडू ते कडूच.. असे कारल्याचे वर्णन केले जाते, पण हे कारले कडू असले तरी त्याच्यात विशिष्ट औषधी गुण अनेक आहेत. कारल्यात एक गुण असतो तो म्हणजे तोंडाची चव गेली असली तर जिभेवरच्या सर्व चव देणाऱ्या ग्रंथीना ते खाल्ल्याने रसनाग्रंथी जाग्या करते. चला तर जाणून … Read more

कडुलिंबाचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. ‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून … Read more