घरात शिरलेल्या माशा सहजासहजी बाहेर पडत नाहीत. घरात शिरलेल्या माशा सतत घोंगावत असतात यामुळे माशांचा प्रचंड त्रास होतो. मात्र काही घरगुती उपाय केल्यास माशा निघून जाण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊ उपाय….
- धूपसोबत कापूर जाळून घरात फिरवा किंवा कापराच्या गोळ्या घरातील चारी कोपर्यात ठेवा.
- घरात झेंडूचे फूल ठेवावे. झेंडूच्या फुलांच्या वासाने माश्या दूर होतात.
- घरातील झाडांना अतिप्रमाणात पाणी घालू नका.
- घरात तुळशीचे रोप लावल्याने माश्यांचा वावर कमी होतो.
- घरात माशा अल्यास नारळाची किसूळ पेटवून ठेवल्याने होणाऱ्या धूराने माशा पळू जाण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –