तुम्हाला सतत चहा पिण्याची सवय आहे, तर मग चहामध्ये ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक……..

Tea (शास्त्रीय नाव: Camellia sinensisकॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ,छा ; जपानी) चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने संपवलं जीवन; आत्महत्येनंतर होतेय ‘या’ नावाची चर्चा

काही लोकांना तर सतत चहा पिण्याची सवय असते. पावसाळ्यात चहा तर सर्वानाच हवा असतो. बाहेरचे थंड वातावरण आणि त्यामध्ये गरमागरम चहा. पण जर काही औषधी पदार्थांपासून तयार केलेला चहा प्यायल्यास तो आरोग्यास लाभदायक ठरेल. पण मग कोणत्या पदार्थांच्या मदतीने चहाबनवायचा हा प्रश सर्वानाच पडतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या औषधी पदार्थांपासून हा चहा बनवायचा……..

‘नागरिकांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे’ – गिरीश बापट

  • लिंबूचा चहा – एक कप पाण्यात आलं, काळीमिरी, लवंग घालून उकळा. त्यात अर्धा लिंबू पिळा. हा चहा दिवसातून कमीत कमी तीनदा घ्या. याशिवाय दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दूधात घालून प्या.

मॉन्सून झाला महाराष्ट्रात दाखल, मॉन्सूनने मारली सोलापूरपर्यंत मजल

  • आल्याचा चहा – आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
  • दालचीनी आणि चहा – दालचीनीचा चहा तुमचं वजन कमी करतोच पण त्याचबरोबर शरीरातील ‘मेटाबॉलिजम’ वाढवण्यास देखील मदत करतो. कसा कराल दालचीनी चहा? उकळलेल्या पाण्यात दालचिनी पावडर किंवा दालचीनीची एक काडी टाका. त्यानंतर चहाचे सेवन करा.

महत्वाच्या बातम्या – 

कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे – बच्चू कडू

चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….