मुंबई – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर सध्या देशात मात्र कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट पाहायला मिळत आहे. तर देशात गेल्या 24 तासांत 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात तब्बल 538 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. .
देशात काल (2१ नोव्हेंबर) रोजी तब्बल 12 हजार 510 कोरोना रुग्ण मुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंतचा तब्बल 4 लाख 65 हजार 911 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 34 हजार 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 18 हजार 443 आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान विभागाचा अंदाज: पुणेसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- थंडीतही पाऊस! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता
- टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतात या समस्या!
- हिवाळ्यात खजूर खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे तुम्ही नक्की वाचा!
- कशी करावी कापूस पिकाची लागवड, माहित करून घ्या