आपण अंघोळ दररोज करतो पण एक दिवस म्हणजे तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी एक प्रयोग करून पहा. आठवड्यातून एकदा जर शक्य नसल्यास महिन्यातून एकदा अंघोळ करताना आपल्या अंंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करा. चला तर मग जाणून घे अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे फायदे…
- कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने केल्याने हाडे आणि नखे मजबूत बनतात.
- मृत त्वचा दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास फायदा होऊ शकतो.
- थंडीच्या दिवसात खूप लोकांना अंगाला खाज येते व ज्यामुळे अंगावर लाल डाग पडतात. मिठाच्या पाण्याने रोज आंघोळ केली तर खाज येणं बंद होते.
- मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने खांदे दुखी कमी होते
- मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांमध्ये दुर्गंधी व केसांमधील कोंडा कमी होतो.
- शरीरावर कोण्यात्याही प्रकारचं इन्फेकशन झालं असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने फायदा मिळतो.
महत्वाच्या बातम्या –