सकाळी उठून लिंबूपाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी, जाणून घ्या

सकाळी लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी लाभदायक असते. लिंबू पाण्यामध्ये कॅल्शियम, ऑक्सेलेट आणि युरिक ॲसिडची मात्रा जास्त असते. लिंबामध्ये असणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सीडेंट्स या घटकामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रोज सकाळी  उपाशी पोटी लिंबू आणि मधाचे मिश्रण करून प्यावे. लिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15-20 मिनिटे काही खावू नये जेणेकरून अपेक्षित परिणाम मिळेल. चला तर जाणून घेऊ फायदे…

  • सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी घेतल्याने शरीर साफ होते.
  • जर तुम्ही वजन कमी करत आहात तर सकाळी उठून लिंबू पाणी पिणे चांगले.
  • लिंबू पाण्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात.
  • लिंबूपाण्यामुळे मुख दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते.
  • तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास लिंबू पाण्याने हा त्रास दूर होतो.

महत्वाच्या बातम्या –