रोगप्रतिकारशक्ती वाढवते गवती चहा, जाणून घ्या

पावसाळा ऋतूमध्ये अचानक हवामानातील बदल आपणांस दिसून येतो आणि यामुळे अनेक आजारांचा आपल्या शरीरावर हल्ला होत असतो. आता तर कोरोना विषाणूचं नवीन संकट  आले आहे.

आपण जर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवली नाहीतर आपण या आजाराचे बळी पडू शकतो. पण रोगप्रतिकारक शक्ती आपण वाढवली तर  अशा आजारावर आपण सहज मत करू शकतो. चला तर जाणून घेऊ फायदे ….

  • गवती चहा हा बॉक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विरोधी बुरशीजन्य गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला आणि फ्लूचा सामना करण्यास मदत होते
  • गवती चहा पोटॅशिय समृद्ध आहे, जे आपल्या शरीरात मूत्र उत्पादन वाढवते, ज्यामुळे रक्त परिसंचरण उत्तेजित होते आणि रक्तदाब कमी होतो. रक्त परिसंचरण वाढवून, यकृत शुद्ध करण्यात देखील मदत करते.
  • नैसर्गिकरित्या त्वचा आणि केस उत्तम ठेवण्यासाठी गवती चहा गुणकारी आहे.
  • व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्त्रोत आहे जो सुंदर त्वचा आणि केसांसाठी आवश्यक पोषक आहेत.
  • आपल्या शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी आपण नियमित गवती चहा वापरात आणू शकतो.

महत्वाच्या बातम्या –