तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे…
दमा – या चहामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. जे दमा टाळण्यात मदत करते.
कँसर – तुळशीच्या चहामधील फ्लेवोनॉइड्स कँसर टाळण्यात मदत करतात.
इम्यूनिटी – हे प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.
जॉइंट पेन – यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे जॉइंट पेन टाळण्यात फायदेशीर असतात.
डायबिटीज – ही चहा प्यायल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते. हे डायबिटीजपासून दूर ठेवण्यात मदत करते.
हार्ट प्रॉब्लम – तुळशीचा चहा कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते. हे हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत करते.
ब्लड प्रेशर – हा चहा प्यायल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
डोळ्यांची शक्ती – तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यात मदत करते.
महत्वाच्या बातम्या –
- पुढील चार ते पाच दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
- सावधान! येत्या चार दिवसात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
- ‘या’ शहरात आजपासून सर्व दुकाने २ वाजेपर्यंत राहणार खुली !
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता
- चिंताजनक! जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ