मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. १२ जानेवारी २०२२

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने (Cabinet) मान्यता दिली. मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  १ जानेवारी, २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. १० नोव्हेंबर २०२१

मुंबई –  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २७ ऑक्टोबर २०२१

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविणार २ लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द … Read more

१ कप तुळशीच्या चहाने होतील ‘हे’ १० मोठे फायदे, जाणून घ्या

तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे… 1.ब्लड प्रेशर हा चहा प्यायल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. 2. कँसर तुळशीच्या चहामधील फ्लेवोनॉइड्स कँसर टाळण्यात मदत करतात. 3. इम्यूनिटी हे प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. १३ ऑक्टोबर २०२१

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. 6 ऑक्टोबर २०२१

मुंबई – किमान आधारभूत किंमत योजनेंतील 2020-21 मधील खरीप व रब्बी या दोन्ही पणन हंगामात धान खरेदीतील तांदळाच्या वाहतुकीच्या 422 कोटी 52 लाख रुपयांच्या खर्चास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत (विकेंद्रीत खरेदी योजना) खरीप हंगाम 2020-21  मध्ये 1 कोटी 36 लाख 76 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. तर रब्बी हंगाम 2021-22 मध्ये 53 लाख 15 हजार क्विंटल धान खरेदी होणार आहे. यातून … Read more

दररोज अक्रोड खाल्ल्याने होतील ‘हे’ मोठे फायदे, जाणून घ्या

अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचे समोर आले आहे.चला तर मग जाणून घेऊ अक्रोड खाण्याचे फायदे…. अक्रोड खाल्याने शरीरातील उर्जा वाढवण्यास तसेच मन एकाग्र होण्यासही मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्रोडच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यासह मदत होते. अक्रोडचे सेवन … Read more

आवळा सरबत पिल्याने दूर होतात ‘हे’ मोठे आजार, जाणून घ्या

आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होत. आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते. आवळा खाण्यामुळे वजन … Read more

१ कप तुळशीच्या चहा फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर..

तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे… दमा – या चहामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. जे दमा टाळण्यात मदत करते. कँसर – तुळशीच्या चहामधील फ्लेवोनॉइड्स कँसर टाळण्यात मदत करतात. इम्यूनिटी – हे प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. जॉइंट … Read more