१ चमचा मध खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. एक चमचा मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय चांगली असते. चला तर जाणून घेऊ फायदे…..

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

  • खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.
  • व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.
  • उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.

साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

  • रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
  • रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
  • मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या –

कर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने रुग्ण बरे – राजेश टोपे