साताऱ्यात साखरेच्या उत्पादनात वाढ

सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील ऊस हंगाम वेग आला असून सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन … Read more

नांदेड विभागात साडेनऊ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

नांदेड विभागातील यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळालेल्या १७ पैकी १३ साखर कारखान्यांनी पर्यंत केलेल्या ऊस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी साखर कारखान्यांनी २ लाख २२ हजार २४५ टन उसाचे गाळप केले. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार सरासरी … Read more