महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा तब्बल ३६ हजार ३२८ रुग्णांनी घेतला लाभ

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jotirao Phule) ही योजना राज्यात एकत्रित राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ 36 हजार 328 रुग्णांनी घेतल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. दिपेश कुमार शर्मा यांनी दिली.  ही योजना गरीबांसाठी वरदान ठरत आहे. दुर्धर आजारांचा समावेश 1 एप्रिल 2020 पासून महात्मा … Read more

राज्यातील नांदेड जिल्ह्यात १३ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड

मुंबई –  जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी व प्रक्रिया करणे होय. यामुळे हळदीला चांगला भाव असूनही शेतकरी या पिकाची लागवड करण्यात धजावत नाहीत. परंतु … Read more

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी असे असेल पाणी पाळ्याचे नियोजन

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील सिंचनाच्यादृष्टिने आवश्यक असलेल्या शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात यावर्षी चांगल्या पावसामुळे 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तथापि या प्रकल्पातील पाणी कालव्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी नाही त्याठिकाणी पोहचविण्यासाठी अधिक जबाबदारीचे नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण … Read more

अत्याधुनिक सेवा सुविधांच्या उपलब्धीसह लोकाभिमूख गतीमान प्रशासनावर भर – अशोक चव्हाण

नांदेड – प्रशासकीय सोईच्या दृष्टीने अनेक नानाविध तंत्रज्ञानावर आधारित माध्यमे विकसीत झाली आहेत. या माध्यमांचा जिल्ह्यातील प्रशासनाला लोकाभिमूखतेची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाला लोकप्रतिनिधींच्या सहमतीतून ज्या सभागृहात नियोजनाचा आराखडा तयार केला जातो त्या सभागृहालाही आता अत्याधुनिक माध्यम व तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या वैभवाला नवी जोड … Read more

नांदेड विभागात साडेनऊ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

नांदेड विभागातील यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळालेल्या १७ पैकी १३ साखर कारखान्यांनी पर्यंत केलेल्या ऊस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी साखर कारखान्यांनी २ लाख २२ हजार २४५ टन उसाचे गाळप केले. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार सरासरी … Read more

नांदेड, परभणी, हिंगोलीत हमीभावाने ४५०० क्विंटल मूग खरेदी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९५६ शेतकऱ्यांकडून ४ हजार ५९३ क्विंटल मूग खरेदी किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या तीन जिल्ह्यांतील ४५९ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख ९९ हजार २४० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अजून एकूण ४९७ शेतकऱ्यांचे २ कोटी ११ लाख ८१ हजार ४१० रुपये रकमेचे चुकारे येणेबाकी … Read more

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार

अवेळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस हा भिजला. कापूस भिजल्यामुळे ओलाव्याचे प्रमाण हे जास्त राहिले आहे. तसेच यावर्षी नांदेड जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर, परभणी जिल्ह्यात २ लाख २ हजार ३१६ हेक्टर, हिंगोलीत ४७ हजार ८२४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. कापूस भिजल्याने परिणामी किरकोळ व्यापारी आधारभूत किंमत दरापेक्षा दोन ते … Read more