आहारात असावी आरोग्यदायी ज्वारी, जाणून घ्या फायदे

ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. रक्तदाब आणि हृदयासंबंधित आजारांवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे पदार्थ असावेत. ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील … Read more