इस्रायली तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका हा भातशेतीसाठी प्रसिद्धआहे हे तर आपल्याला माहीतच आहे. येथे सर्वात जास्त पिकवला जाणारा ‘वाडा कोलम’ तांदळाला देशात चांगली मागणी आहे. पण येथे शेतकऱ्यांचे भातशेतीचे अर्थिक गणित कोलमडले व त्यामुळे शेतकरी हे दुसऱ्या लावगडीकडे वळत आहेत. वाडा तालुक्यातल्या देवघर गावातील प्रफुल्ल पाटील ह्या तरुण शेतकऱ्याने आपल्या पाच एकर जमिनीत पिवळ्या कलिंगड लागवडीचा … Read more