राज्यातल्या आरोग्य संस्थांच्या उभारणीसाठी हुडकोकडून 3948 कोटी रुपये कर्ज

राज्यातील नवीन आरोग्य (Health) संस्थांचे श्रेणीवर्धन करणे व नव्याने संस्था स्थापणे यासाठी हुडकोकडून 3948 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. आरोग्य (Health) संस्थांचे बांधकाम करण्याकरिता राज्य शासनाकडून मागणीपेक्षा कमी प्रमाणात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे जनतेस मुबलक प्रमाणात उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा तसेच उपचार मिळण्याकरीता … Read more

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या दृष्टीकोनातून नियोजन करा – अमित देशमुख

मुंबई – गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा दृष्टीकोन ठेवून त्यादृष्टीने काम करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा येत्या 5 वर्षातील दृष्टीकोन (प्रॉस्पेटिव्ह प्लॅन) कसा असेल यासंदर्भातील आढावा … Read more