एरंडी लागवड पद्धत, माहित करून घ्या
जमीन – पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पूर्वमशागत – १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी. पेरणीचे – ९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३० सें.मी (अरुणासाठी) हेक्टरी बियाणे – १२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२० किलो (अरुणासाठी) … Read more