शेवंती फुलपिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान, माहित करून घ्या

फूलपिकाची ओळख व क्षेत्र – जागतीक फूलपिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात. चीन हे शेवंतीचे मूळस्थान असले, तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला. चीन, जपान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांत शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड होते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र … Read more

कपाशीवरील किडींची ओळख व व्यवस्थापन

कापूस हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक होय. कपाशीमध्ये सन 2002 पासून बी. टी. तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यापासून महाराष्ट्रातील कपाशीचे क्षेत्र 38.06 लाख हेक्टर पर्यंत वाढले असून उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तथापी आपल्या राज्याची उत्पादकता (246 किग्रॅ प्रति हे). देशाच्या (568 किग्रॅ प्रति हे.) व जागतिक उत्पादकतेपेक्षा (701 किग्रॅ प्रति हे.) अत्यंत कमी आहे. राज्यामध्ये मराठवाडा, … Read more