शाळेची घंटा वाजणार! राज्यातील ‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू

मुंबई – राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या शाळा (School) आज सोमवार दि. 24 जानेवारीपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करताना कोविड-19 संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा … Read more

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल – उदय सामंत

पुणे – विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले विचारमंथन होईल तसेच ती विद्यार्थ्यांसाठीही महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला. कल्याणीनगर येथे युनीसेफच्या सहकार्याने ‘राज्यातील एनएसएस प्रमुखांच्या सामाजिक विकासाबाबत प्रबोधन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र … Read more