विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल – उदय सामंत

पुणे – विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले विचारमंथन होईल तसेच ती विद्यार्थ्यांसाठीही महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला. कल्याणीनगर येथे युनीसेफच्या सहकार्याने ‘राज्यातील एनएसएस प्रमुखांच्या सामाजिक विकासाबाबत प्रबोधन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र … Read more

तंत्रज्ञानाने सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करा – उदय सामंत

 पुणे – उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची (Technology) किमया ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाने (Technology) सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात आयोजित शासकीय अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्रायार्य … Read more

आवास योजनांचे उद्दिष्ट ३१ मार्च पर्यंत पूर्ण करा – उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी – प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या केंद्राच्या तसेच राज्य शासनाच्या आवास योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी काम करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हा ग्रमीण विकास यंत्रणेमार्फत महा आवास अभियान ग्रामीण 2 सन 2021-22 अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, पोलीस अधिक्षक राजेंद्र … Read more