तुम्हाला काळी मिरीचे हे आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का, तर मग घ्या जाणून काय आहेत ते……

काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्‍कृष्‍ट दर्जा असल्‍यामुळे जाग‍तिक काळी मिरीच्‍या 90 टक्‍के निर्यात एकटया भारतातून होते. तसेच भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणाऱ्या एकुण परकीय चलनापैकी 70 टक्‍के परकीय चलन एकटया काळ्या मिरीपासून मिळते. मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जाते. काळी मिरी जगप्रसिद्ध … Read more